Dictionaries | References

आम्राश्र्व सिक्ताः पितरश्र्व तृप्ता एका क्रिया व्द्यर्थकरी बभूव।

   
Script: Devanagari

आम्राश्र्व सिक्ताः पितरश्र्व तृप्ता एका क्रिया व्द्यर्थकरी बभूव।

   पितरांचे तर्पण केले असेहि झाले आणि पाण्वाने आंब्याचे शिंपणें (पाणी घालणे) हि झाले. याप्रमाणे एकाच गोष्टीने दोन कार्ये साधण्याचा प्रकार तु०- जावई न्हाला वाफा शिंपला. पहिल्या दोन ओळीः एको बटुर्दर्भकुशाक्रपाणिर्वने वने सिंचति बालचूतान्।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP