Dictionaries | References

आवड

   
Script: Devanagari
See also:  उत्कट इच्छा , उत्सव , उत्साव , उत्साह , गुलहवस , गुलहौस , हौस

आवड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  प्राकृतीक रूपान खंयच्याय कामांत बी जावपी आवड   Ex. शिकपांत ताची आवड पळोवन ताका शारांत धाडलो
HYPONYMY:
अभिवृत्ती पलायनवाद अविकसीत
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अभिरूची उमळशीक
Wordnet:
asmধাউতি
benঅভিরুচি
gujજિજ્ઞાસા
kasدِلچسپی
marकल
mniꯄꯥꯝꯖꯕ
nepअभिरुचि
oriଅଭିରୁଚି
panਦਿਲਚਸਪੀ
telఅసక్తి
urdدلچسپی , لگن , رغبششت , جھکاؤ , شوق , , چاہت
noun  मनाक बरें दिसपाची भावना   Ex. तो आपल्या इत्से प्रमाणेच कसलेंय काम करता
HYPONYMY:
आवड शैली
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रुची पसंती
Wordnet:
asmৰুচি
bdलुबैनाय
benরুচি
gujઇચ્છા
hinरुचि
kasمَرضی
marपसंती
nepरुचि
oriରୁଚି
panਰੁਚੀ
sanअभिरुचिः
telకోరిక
urdدلچسپی , پسند , شوق , رغبت , چاہت , خواہش , مزہ , لطف
noun  बरी, शिश्ट वा आवड   Ex. घराची सोबीतकाय घरकान्नीची आवड दाखयता
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रूच
Wordnet:
asmসুৰুচি
bdसमायनाथि
benসুরুচি
gujસુરુચિ
hinसुरुचि
kanಸದಭಿರುಚಿ
kasشانٛدٲری
malനല്ലരുചി
mniꯍꯩꯁꯤꯡꯕ
nepसुरुचि
oriସୁରୁଚି
panਚੰਗੀ ਰੁਚੀ
tamநயநாகரிகம்
telమంచి రుచి
urdاعلی دلچسپی , عمدہ دلچسپی
noun  खंयचेय खास गूण बी हांचे खातीर कोणाकूय आवडटा असो   Ex. तूं तुजे आवडीचें विकत घे
ONTOLOGY:
संज्ञा (Noun)
SYNONYM:
रुची पसंत
Wordnet:
asmপচন্দ
bdमोजां नांनाय
benপছন্দ
kasپَسَنٛد
marआवड
sanरोचक
telఇష్టమైనది
urdپسند , انتخاب , چناؤ
See : उमेद, स्फूर्त, सवंय, पसंत

आवड     

ना.  गोडी , छंद , नाद .
ना.  आनंद , गोडी , पसंती , प्रीती , संतोष ;
ना.  कल , छंद , नाद , रुची .

आवड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मनाचा कल   Ex. रामला पुस्तके जमविण्याची आवड आहे.
HYPONYMY:
कल
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
छंद हौस गोडी शौक
Wordnet:
asmচখ
bdराफ
benশখ
gujશોખ
kanವ್ಯಸನ
kasشوٍق
kokसवंय
malതാത്പര്യം
nepशौक
oriସଉକ
panਸ਼ੌਕ
sanकौतुकम्
telఆశక్తి
urdشوق
noun  एखाद्या विशेष गुणामुळे आवडणारी गोष्ट   Ex. पटोला साडी हीच माझी आवड. / पटोला साडीच माझ्या पसंतीला उतरली.
ONTOLOGY:
संज्ञा (Noun)
SYNONYM:
पसंत
Wordnet:
asmপচন্দ
bdमोजां नांनाय
benপছন্দ
kasپَسَنٛد
kokआवड
sanरोचक
telఇష్టమైనది
urdپسند , انتخاب , چناؤ
See : पसंती, रुची

आवड     

 स्त्री. ( शाप . ) स्नेहाकर्षण ; रासायनिक आकर्षण . ( इं . ) अँफिनिटी . [ आवड ]
 पु. ( व . ) मोठ्या शेताचा एक भाग . अवाड पहा . [ सं . आवार ]
 स्त्री. 
 पु. ३ पाटग्याचें एक पाटगें व २० पाटग्यांचा एक आवड ; मोठा बाफा . ' मारी ललकारी । ढेलत्या बैला चालरे आवड हा भरला ॥ ' - काके ६६ . ( आवट )
गोडी ; संतोष ; आनंद ; इच्छा . म्ह० आवडीला मोल नाहीं आणि प्रीतीला तोल नाहीं ;
प्रीति ; चांगला भाव ; रुचि ; पसंति . ( क्रि० ठेवणें ; होणें ; असणें . ) आवडीची क्षुधा जयाप्रती । तयासि रुचे पाकनिष्पत्ती । - मक २२ . १५ . [ सं . आ + वृ = वरणें ]
०कृत्य  न. ( काव्य ) आवडीचें , मनाजोगें , संमत असलेलें , आवडणारें काम ; शीघ्र येऊनि पुत्रासहित । संपादीन आवड कृत्य ।
०गोड   चतुर चतुराई - अ मध्यें पहा .
०नावड   निवड तिटकारा - स्त्रीपु . प्रीति आणि अप्रीति ; हवें असणें नको असणें ; एक गोष्ट पाहिजे असणें दुसरी नको असणें ;
( ल . ) विषमबुध्दि ; द्वैत ; समतेचा अभाव .
०निवड  स्त्री. मकरसंक्रातीच्या दिवशीं सुवासिनी स्त्रियांनीं करावयाचा एक विधि . तो एखाद्या सुवासिनीस बोलावून तिच्या आवडीप्रमाणें तिला चोळी शिवून देणें हा होय .
०भूत वि.  
आवडतें झालेलें ; आवडलेलें ; प्रिय झालेलें ; संमत असलेलें हें घर मला मोठें आवडभूत आहे .
प्रीति ; आनंद ; प्रेम ; आवड . अमक्यावर आवडभूत आहे ; आमक्याची आवडभूत आहे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP