Dictionaries | References ह हौस Script: Devanagari See also: आवड , उत्कट इच्छा , उत्सव , उत्साव , उत्साह , गुलहवस , गुलहौस Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हौस A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; ambition, eagerness, lust, spirit, fire, burning. The sense is rather good than ill. हौसेहौसें Eagerly, ardently, with ambitious spirit or fierce desire. Rate this meaning Thank you! 👍 हौस Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Inordinate desire; ambition, lust, fire. (The sense is rather good than ill.) Rate this meaning Thank you! 👍 हौस मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. गोडी , छंद , नाद . Rate this meaning Thank you! 👍 हौस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : आवड Rate this meaning Thank you! 👍 हौस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. उत्कट इच्छा ; महत्त्वाकांक्षा ; उत्सुकता ; गोडी ; आवड ; उत्साह ; नाद ; उमेद . [ फा . होस् ; अर . हवस् ] स्त्री. ऐषाआरामाची आसक्ति ; चैनबाजी .हौशा , हौशी , हौसी वि . हौस बाळगणारा ; उत्साही . ख्यालीखुशाली , गाणेंबजावणें इ० नीं आपल्या मनाची हौस पुरविण्याचा स्वभाव असलेला ; रसिक .हौसदार वि . शोकीन ; लहरी ; चैनी ; विषयासक्त . महत्त्वाकांक्षी ; तीव्र इच्छेचा ; हौशा . हौशेणें , हौसणें अक्रि . हौस असणें , बाळगणें ; चटक लागणें ; आवड असणें हौसेहोसें क्रिवि . तीव्र इच्छेनें ; उत्सुकतेनें .हौसला पु . इच्छा ; हेतु . त्यांचा मानस - हौसला उत्तम आहे . - रा १० . ५९ . कर्तृत्वशक्ति ; उत्साह . काम मोठें , हौसला थोडा . - रा ५ . ११ . [ अर . हौसला ] गुलहंसी , हवसी , हौशी , हौसी वि . चैनबाज ; ऐषारामी ; आंबटशोकी ; विषयी ; हौशी व खर्चिक . [ फा . गुलहवस ] Related Words हौस काँजी-हौस हौस बडी, खर्ची थोडी हौस राजाची, नांदणूक खासदाराची आधींच हौस, त्यांत पडला पाऊस कर्ज घेतां वाटे हौस, देतांना फल्गुन मास हौस भारी अन् हुलग्या मठाची केली न्याहरी हौस बडी खर्ची थोडी, बसावयास गेलों तर लंगडी घोडी sideline hobby avocation spare-time activity by-line pursuit गूळपुर्या वाटणें अंबलेला लाड चालविणें लाड पुरविणें आरमान आग असणें हवशा हवशी हवसदार हवसी हवस कानांत बुगडी, गावांत फुगडी शिक्री सगळें झालें आणि शेंसफुलावर आलें वठम शेंसफूल तितक्या रंवला गटकी बायकोला पोर, जिवाला घोर लेक होईतों ल्यावें, सून येईतों खावें नाळ गुळॉ पाच्छाचॉ, फार मारु कितें? हउदा हउशा हऊद हऊर हऊळा हऊस हऊसदार हऊसी कोमार आधींच (बोंबलण्याचा) उल्हास, त्यांत (आला) फाल्गुनमास आधींच शंखाचा उल्हास, त्यांत पातला फाल्गुनमास अग्नि ज्वाळेवांचून तैशी उत्कंठा ज्ञानावीण विमानचालन शौकीन लांडें लुडबुडे आणि नाचे पुढें पुढें येईना न् जाईना, माहं (माझं) नांव मैना देवा! दिरे पूत, देवान् दिलें भूत हौशी आधींच नाचरी, त्यांत पायी बांधली घागरी आधींच बाई नाचरी, तिच्या पायी बांधली घागरी खुर खुरे खुरखूर खुरखुरा खुरखूरा खुरखूरे कयणें सराइत शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे गिरीभ्रमण बाळाणें धांवत धुवे आधीं लेवंचा, झिला आधीं खावंचा खुरखुर कष्टाळू उदमेख उर उल्हास सराईत अलोलकी चांदिणी नाकाचा कांटा फिटणें उमेद अंधळ्या मनीं आयतवार (सोमवार) बहिरा (किंवा पांगळा) म्हणतो माझी बायको गर्भार तोख बाळी गुलाल आतंक ईर्षा कोड खपली चटकचांदणी टेव डोहाळा उल्लास चहा एकतंत्र कंडू केत तिसरा डोहळा लेंकरुं लेकरुं निर्लेप लाड आदर जिगीषा सोस Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP