Dictionaries | References आ आवड Script: Devanagari See also: उत्कट इच्छा , उत्सव , उत्साव , उत्साह , गुलहवस , गुलहौस , हौस Meaning Related Words आवड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun प्राकृतीक रूपान खंयच्याय कामांत बी जावपी आवड Ex. शिकपांत ताची आवड पळोवन ताका शारांत धाडलो HYPONYMY:अभिवृत्ती पलायनवाद अविकसीत ONTOLOGY:मानसिक अवस्था (Mental State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अभिरूची उमळशीकWordnet:asmধাউতি benঅভিরুচি gujજિજ્ઞાસા kasدِلچسپی marकल mniꯄꯥꯝꯖꯕ nepअभिरुचि oriଅଭିରୁଚି panਦਿਲਚਸਪੀ telఅసక్తి urdدلچسپی , لگن , رغبششت , جھکاؤ , شوق , , چاہت noun मनाक बरें दिसपाची भावना Ex. तो आपल्या इत्से प्रमाणेच कसलेंय काम करता HYPONYMY:आवड शैली ONTOLOGY:मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रुची पसंतीWordnet:asmৰুচি bdलुबैनाय benরুচি gujઇચ્છા hinरुचि kasمَرضی marपसंती nepरुचि oriରୁଚି panਰੁਚੀ sanअभिरुचिः telకోరిక urdدلچسپی , پسند , شوق , رغبت , چاہت , خواہش , مزہ , لطف noun बरी, शिश्ट वा आवड Ex. घराची सोबीतकाय घरकान्नीची आवड दाखयता ONTOLOGY:मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रूचWordnet:asmসুৰুচি bdसमायनाथि benসুরুচি gujસુરુચિ hinसुरुचि kanಸದಭಿರುಚಿ kasشانٛدٲری malനല്ലരുചി mniꯍꯩꯁꯤꯡꯕ nepसुरुचि oriସୁରୁଚି panਚੰਗੀ ਰੁਚੀ tamநயநாகரிகம் telమంచి రుచి urdاعلی دلچسپی , عمدہ دلچسپی noun खंयचेय खास गूण बी हांचे खातीर कोणाकूय आवडटा असो Ex. तूं तुजे आवडीचें विकत घे ONTOLOGY:संज्ञा (Noun) SYNONYM:रुची पसंतWordnet:asmপচন্দ bdमोजां नांनाय benপছন্দ kasپَسَنٛد marआवड sanरोचक telఇష్టమైనది urdپسند , انتخاب , چناؤ See : उमेद, स्फूर्त, सवंय, पसंत आवड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गोडी , छंद , नाद .ना. आनंद , गोडी , पसंती , प्रीती , संतोष ;ना. कल , छंद , नाद , रुची . आवड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun मनाचा कल Ex. रामला पुस्तके जमविण्याची आवड आहे. HYPONYMY:कल ONTOLOGY:बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:छंद हौस गोडी शौकWordnet:asmচখ bdराफ benশখ gujશોખ kanವ್ಯಸನ kasشوٍق kokसवंय malതാത്പര്യം nepशौक oriସଉକ panਸ਼ੌਕ sanकौतुकम् telఆశక్తి urdشوق noun एखाद्या विशेष गुणामुळे आवडणारी गोष्ट Ex. पटोला साडी हीच माझी आवड. / पटोला साडीच माझ्या पसंतीला उतरली. ONTOLOGY:संज्ञा (Noun) SYNONYM:पसंतWordnet:asmপচন্দ bdमोजां नांनाय benপছন্দ kasپَسَنٛد kokआवड sanरोचक telఇష్టమైనది urdپسند , انتخاب , چناؤ See : पसंती, रुची आवड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( शाप . ) स्नेहाकर्षण ; रासायनिक आकर्षण . ( इं . ) अँफिनिटी . [ आवड ] पु. ( व . ) मोठ्या शेताचा एक भाग . अवाड पहा . [ सं . आवार ] स्त्री. पु. ३ पाटग्याचें एक पाटगें व २० पाटग्यांचा एक आवड ; मोठा बाफा . ' मारी ललकारी । ढेलत्या बैला चालरे आवड हा भरला ॥ ' - काके ६६ . ( आवट )गोडी ; संतोष ; आनंद ; इच्छा . म्ह० आवडीला मोल नाहीं आणि प्रीतीला तोल नाहीं ;प्रीति ; चांगला भाव ; रुचि ; पसंति . ( क्रि० ठेवणें ; होणें ; असणें . ) आवडीची क्षुधा जयाप्रती । तयासि रुचे पाकनिष्पत्ती । - मक २२ . १५ . [ सं . आ + वृ = वरणें ]०कृत्य न. ( काव्य ) आवडीचें , मनाजोगें , संमत असलेलें , आवडणारें काम ; शीघ्र येऊनि पुत्रासहित । संपादीन आवड कृत्य ।०गोड चतुर चतुराई - अ मध्यें पहा .०नावड निवड तिटकारा - स्त्रीपु . प्रीति आणि अप्रीति ; हवें असणें नको असणें ; एक गोष्ट पाहिजे असणें दुसरी नको असणें ;( ल . ) विषमबुध्दि ; द्वैत ; समतेचा अभाव .०निवड स्त्री. मकरसंक्रातीच्या दिवशीं सुवासिनी स्त्रियांनीं करावयाचा एक विधि . तो एखाद्या सुवासिनीस बोलावून तिच्या आवडीप्रमाणें तिला चोळी शिवून देणें हा होय .०भूत वि. आवडतें झालेलें ; आवडलेलें ; प्रिय झालेलें ; संमत असलेलें हें घर मला मोठें आवडभूत आहे .प्रीति ; आनंद ; प्रेम ; आवड . अमक्यावर आवडभूत आहे ; आमक्याची आवडभूत आहे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP