Dictionaries | References

गुलाल

   
Script: Devanagari

गुलाल

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  वह लाल चूर्ण जिसे होली के दिन हिंदू लोग उत्साहपूर्वक परस्पर मुख पर लगाते हैं   Ex. होली नजदीक आते ही दुकानें रंग, अबीर, गुलाल आदि से सज जाती हैं ।
ONTOLOGY:
रासायनिक वस्तु (Chemical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
kokगुलाल
marगुलाल
urdگلال , عبیر

गुलाल

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  होळयेच्या दिसाक हिंदू लोक खुशालकायेन तोंडार लायतात असो तांबडो पिठो   Ex. होळी लागीं येतकच दुकानां रंग, गुलाल, अबीर, बी हाणें सजतात
ONTOLOGY:
रासायनिक वस्तु (Chemical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinगुलाल
marगुलाल
urdگلال , عبیر
 noun  एके तरेचें तांबडें फूल   Ex. आदीं लोक गुलाला पसून रंग काडून होळी खेळटाले
HOLO COMPONENT OBJECT:
गुलाल
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasگُلہِ لالہِ
malഗുല്ലാല്
 noun  जाका तांबडीं फुलां फुलतात असो ऐक रोंपो   Ex. गुलाल फाल्गून म्हयन्यांत फुलता
MERO COMPONENT OBJECT:
गुलाल
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
kasگُلہِ لالہِ کُل
oriରଙ୍ଗଣୀଫୁଲ ଗଛ

गुलाल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   dyed with a decoction of red sanders wood. 2 f A flower-tree, and n its flower, marvel of peru.

गुलाल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The red powder which is thrown about at the होळी.

गुलाल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  होळीच्या सणाला वापरण्यात येणारी तांबड्या रंगाची भुकटी   Ex. मिरवणुकीत गुलाल उधळतात
ONTOLOGY:
रासायनिक वस्तु (Chemical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinगुलाल
kokगुलाल
urdگلال , عبیر
 noun  गुलालचा रंग   Ex. त्याने नेत्याच्या चेहर्‍यावर गुलाल लावला.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasوۄذُل رنٛگ
mniꯑꯉꯥꯡꯕ꯭ꯑꯥꯕꯦꯔ

गुलाल

   स्त्रीन . गुलबासी पहा . एक फुलझाड व त्याचें फूल .
  पु. एक रंग ; तांबडारंग दिलेलें पीठ ; बाजरी , नाचणी इ० चें पीठ सुरंजी , पतंगी इ० लांकडाच्या पाण्यानें रंगविलेलें असतें ती बुकणी , मंगलप्रसंगीं , उत्सवांत , देवतांच्या जन्मोत्सवांत व जेवणावळीच्या समयीं रांगोळींत व विशेषत : शिमग्यांत याचा उपयोग करतात . [ हिं . ]
०गोटा  पु. गुलाल भरलेला गोळा ; पातळ कांचेच्या , लाखेच्या , अभ्रकाच्या गोळयांत गुलाल भरून तो ज्याच्या अंगावर फेकावा त्याच्या अंगावर तो गोळा फुटतो व गुलाल पडतो . शिमग्यांत हे एकमेकांच्या अंगावर फेकीत . गुलालगोटे शिवाय ठिवले निरनिराळे अंबारींत । - ऐपो १९९ . गुलाली - वि . १ गोलालाच्या , गुलालासारख्या रंगाचें ( वस्त्र ). २ गुलालाचा , गुलालासारखा ( रंग ).

गुलाल

   गुलालनी हौस डोस्‍कामा खवडा
   (आहे.) गुलाल उधळण्याची तर मनात हौस असते पण डोक्‍यात खवडे असतात किंवा होतील त्‍याचे काय. डोक्‍यात जर गुलालाचा मळ राहिला तर त्‍यापासून फोड होण्याचा किंवा आल्‍यास ते अधिक वाढण्याचा संभव असतो. एखादी गोष्‍ट करण्याची हौस असल्‍यास तिच्यापासून होणारे परिणाम टाळण्याची प्रथम तजवीज केली पाहिजे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP