Dictionaries | References

होळी

   
Script: Devanagari

होळी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  फाल्गुनाचे पुनवेक जाता आनी जातूंत उजो लायतात आनी दुसर्‍या दिसा एकामेकाचेर रंग बी उडयतात अशी हिंदूची एक परब   Ex. भारतांत होळी व्हडा उमेदीन मनयतात
ONTOLOGY:
सामाजिक घटना (Social Event)घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
marहोळी
mniꯌꯥꯎꯁꯪ
urdہولی , ہولیکا , ہولیکادہن
 noun  होळयेच्या दिसा पयलीं जळयतात अशी लांकडाची रास   Ex. होळी जळोवपा खातीर गांवचे सगळे लोक एकठांय जाले
MERO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
सामाजिक घटना (Social Event)घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  हिंदुची एक परब जी होळी जळयल्या उपरांत दुस-या दिसा चैत्र बदीक जाता आनी जातूंत सकाळी लोक एकमेकांचेर रेबो, धूल आदी आनी सांजचें अबीर, गुलाल आदी उडयताले   Ex. होळये दिसा लोक आदले वायट विसरून एकमेकांक वेंग मारतात
ONTOLOGY:
सामाजिक घटना (Social Event)घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  रंगोत्सव वा होळी मनयतात असो दीस   Ex. होळये दिसा देवाची पुजा करून आवय-बापायचो आशिर्वाद घेवपाक जाय

होळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   and the day of full moon of the month Phálgun. The term is applied also to the day of full moon of Phálgun, and to that of the month Mágh. 3 applied to the tree or stick which is planted or fixed in the centre of the pile. होळी करणें To burn the होळी,--to kindle the pile and close the festival.

होळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The hindu-saturnalia. The woodpile kindled at the festival.
होळीचें शिंपणें   The light rain falling about that time of the season.

होळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  फाल्गुन महिन्यातील पोर्णिमेला येणारा हिंदूंचा एक सण, या दिवशी लाकडे इत्यादींची रास विधिपूर्वक पेटवतात   Ex. होळीच्या दिवशी पुरणाच्या पोळ्या करतात
ONTOLOGY:
सामाजिक घटना (Social Event)घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokहोळी
mniꯌꯥꯎꯁꯪ
urdہولی , ہولیکا , ہولیکادہن
 noun  होळीची गवर्‍या इत्यादींची रास   Ex. आज रात्री आठ वाजता होळी पेटवतील
MERO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
सामाजिक घटना (Social Event)घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : होलिका दहन

होळी

  स्त्री. होलिका पहा . २ ( कों .) होळींत , मव्यें पुरावयाचें एरंडाचें , पोफळीचें किंवा केळीचें झाड [ सं . होलिका ]
  स्त्री. ( क . ) गंज ; रास . गवताच्या दोन होळया .
०करणें   १ होळी पेटविणें . २ ( ल . ) जाळपोळ करणें ; सर्वनाश करणें . अंगाची होळी होणें - राग , ताप इ० नीं अंगाची आग होणें .
०शिंपणें  न. होळीच्या दिवसांत पडणारा लहानसा पाऊस . होळीची कर - स्त्री . होळी जळल्यानंतरचा दुसरा दिवस . होळीची पोळी - स्त्री . १ होळीवर पोळी पहिल्यानें बांधण्याचा , ठेवण्याचा हक्क ; ह बहुधां मुखत्यार पाटलाचा असतो . २ अशा तर्‍हेची पोळी . होळीचे होळकर - पु . अव . १ होळीच्या पुढें खेळ , गडबड , मजा करणारी मंडळी . २ अजागळअव्यवस्थित लोक . ३ ( ल . ) सटरफटर छंदी लोक ; नुसते तमाशा बघण्यासाठीं , खेळण्यासाठीं जमलेले लोक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP