Dictionaries | References

डंडळणे

   
Script: Devanagari

डंडळणे

 उक्रि.  
  1. डळमळणे ; चळणे ; हलणे ; डगमगणे . तेथ तिन्ही लोक डंडळित । मेरुमांदार आंदोळित । - ज्ञा . १५५ .
  2. गडबडणे ; घाबरणे . तेवी देहाची होता होळी । ज्ञाता न डंडळी निजबोधे । - एभा १३ . ५७८ . [ ध्व . महाराष्ट्री प्रा . डंडल्ल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP