Dictionaries | References

सरसरा

   
Script: Devanagari
See also:  सरसर , सरसरां

सरसरा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : सरसर

सरसरा

 क्रि.वि.  १ सर्प वगैरे प्राणी सरपटत जातांना होणार्‍या आवाजाप्रमाणें आवाजा करून ; निसरतांना , घसरतांना होणार्‍या आवाजाचें अनुकरण करून . २ झरझर ; त्वरेने ; झटझट . सरसर गोविंदा येतो । मजवर गुलाल फेकितो । [ ध्व . सरणे ] सरसरणें --- अक्रि . सरसर आवाज करून पुढे जाणें ; घसरणें ; निसरणें ; झरकन , त्वरेने पुढे जाणें . स्वामी वचनें सरसरला । - संग्रामगीते . [ ध्व . सरसर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP