Dictionaries | References त तिसरा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तिसरा A dictionary, Marathi and English | Marathi English | | i.e. he differs from both. Rate this meaning Thank you! 👍 तिसरा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Third.ह्यांचे तिसरेंच एक He differs from both. Rate this meaning Thank you! 👍 तिसरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective गणनाक्रमात तीन ह्या स्थानी येणारा Ex. दहावीच्या परीक्षेत सीता तिसरी आली. MODIFIES NOUN:अवस्था तत्त्व क्रिया ONTOLOGY:संख्यासूचक (Numeral) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:तृतीयWordnet:asmতৃতীয় bdथामथि benতৃতীয় gujત્રીજું hinतीसरा kanಮೂರನೆಯ kasترٛٮ۪یِم kokतिसरें malമൂന്നാം mniꯑꯍꯨꯝꯁꯨꯕ nepतेस्रो oriତୃତୀୟ ସ୍ଥାନ panਤੀਸਰਾ sanतृतीय tamமூன்றாவது telమూడవ urdتیسرا مقام , تیسرا , سوم See : तिसरी Rate this meaning Thank you! 👍 तिसरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. क्रमाने दुसर्याच्या पुढचा ; तीन नंबरचा ; तृतीय . [ सं . त्रिस ; हिं . तिस्त्रा ] ( वाप्र . ) ह्याचे तिसरेच एक - १ ह्या मनुष्याच्या विचार , कल्पना , मत अथवा मार्ग तिसरा आहे म्हणजे पहिल्या दोहोंशी याचे जुळत नाही . २ ( ल . ) विचित्र , विलक्षण मत , मार्ग . तिसरा पाय - पु . १ एखादे काम करण्याविषयी दांडगा उत्साह ; हौस ; पूर्ण तयारी . उदा० जेवावयाला म्हटले तर तिसरा पाय . २ फार उतावळी . त्याला दाखवाल ते तो सांगेल किंवा सांगाल ते तो दाखवील . त्याला दाखविण्याची मात्र भीड धरतां कामा नये , म्हणजे सांगायला तिसरा पाय ? - विकारविलसित . तिसरे - न . सुकण्याच्या बाबतीत तिसर्या नंबरची नारळाची पेंड . [ तिसरा ] Rate this meaning Thank you! 👍 तिसरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | तिसरा पाय [दोन पायच नसून तिसरा आहे असे दाखविणें. इतकी तयारी, उत्साह] एखादे काम करण्याविषयी अगदी उतावीळ, फार उत्साही असणार्याबद्दल योजतात. ‘जेवावयाला म्हटले तर तिसरा पाय.’ फार उतावळपणा. ‘त्याला दाखवाल ते तो सांगेल किंवा सांगाल ते तो दाखवील. त्याला दाखविण्याची मात्र भीड धरतां कामा नये, म्हणजे सांगायला तिसरा पाय!’ ‘-विकारविलसित. Related Words तिसरा तिसरा गतिमाला तिसरा चक्रण तिसरा दंतुरचक्र तिसरा डोळा तिसरा गिअर तिसरा प्रहर तृतीय दोमें तिसरा जैसा आंखमें कंकर दोघांत तिसरा आला म्हणजे गर्दी वाटूं लागते tertiary third जॉर्ज तिसरा तिसरा जॉर्ज तिसरा पाय george iii तिसरें गियर तीसरा गियर تیسرے گیئر তৃতীয় গিয়ার ਤੀਸਰਾ ਗੇਅਰ ଥାର୍ଡ଼ ଗିୟର ત્રીજો ગિયર तिसरें तिसरो दोळो तीसरा तीसरी आँख ترٛٮ۪یِم ترٛییِم أچھ மூன்றாவது তৃতীয় নয়ন ਤੀਸਰੀ ਅੱਖ ତୃତୀୟ ନୟନ ତୃତୀୟ ସ୍ଥାନ മൂന്നാം आवर्त्तनम् त्रिलोचनम् तिनपार तीसरा प्रहर மூன்றாம்யாமம் మూడు ఇరవైనాలుగు నిముషాలు અર્ધનયન তৃতীয় প্রহর তৃতীয় প্রহৰ ਤੀਸਰਾ ਤੀਸਰਾ ਪਹਿਰ ત્રીજું ત્રીજો પ્રહર ಮೂರನೆ ಪ್ರಹರ മൂന്നാം യാമം शेटाचा फांटा अन् तिसरा वांटा তৃতীয় 3rd तेस्रो थामथि మూడవ ಮೂರನೆಯ afternoon george पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना ३रा गिअर ऊर्ध्व नेत्र तिसराव तिसरावा महात्याक दिवस third class उद्वस्कंध तिल्ला इंटर इंटरक्लास तिपार रबिलावल रबिलोवल पृथ्वीराज चौव्हाण अपराण्ह आयरलँड पडथाळणें आयुष्मान कांस्यपदक उत्तर अमेरिका लत्तेस शनि असणें लत्तेस शनि येणें हिंदी महासागर तेरवा मार्च कोमोरोस अंटार्क्टिका श्रीरंजनी अपराह्न जीवो जीवस्य जीवनम्। तुका म्हणे एथें पाहिजे जातीचे। येरा गबाळाचे काम नाहीं।। ठक, महाठक आणि निवारण्या भंखार भटियार राक्षसगण मोनई मोनवत द्वाभ्यां तृतीयो न भवामि राजन्। दढार तमोगुण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP