Dictionaries | References

दोघांत तिसरा आला म्हणजे गर्दी वाटूं लागते

   
Script: Devanagari

दोघांत तिसरा आला म्हणजे गर्दी वाटूं लागते

   दोन मनुष्यांच्या एकांत होतो व त्यांना गुजगोष्टी करतां येतात
   तिसरा आला म्हणजे व्यत्यय येतो व तो नकोसा वाटतो. -कुलाब्याची दांडी. दोमें तिसरा० पहा. Two is company, three is crowd.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP