Dictionaries | References ए एखाद्या असत्याचा पुनः पुनः पुकार केला म्हणजे त्याला काही दिवसांनी सत्याची शाश्र्वती मिळूं लागते Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या असत्याचा पुनः पुनः पुकार केला म्हणजे त्याला काही दिवसांनी सत्याची शाश्र्वती मिळूं लागते मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादें असत्य विधान जर एकसारखे करीत गेले तर काही दिवसांनी ते वरचेवर ऐकण्याच्या संवयीने खरे असावे असे वाटूं लागते. तु०- To tell a lie and stick to it.. -केसरी ३-११-३९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP