Dictionaries | References

आधीं होता मठ, त्याला घातला तट

   
Script: Devanagari

आधीं होता मठ, त्याला घातला तट

   जे स्थळ प्रथम मठाप्रमाणें म्हणजे मुक्तद्वार होते, ते बळकावून बसून त्याला तट बांधून व आपली सत्ता स्थापन करून दुसर्‍यास मज्जाव करावयाचा ही वृत्ति अतिशय स्वार्थी व आक्रमणशील दिसते. ‘‘कॉंग्रेसच्या निवडणुकीत मतदानास पात्र होण्यास, सभासद एक वर्ष सभासद असला पाहिजे, ही दुरूस्ती ‘आधी होता मठ, त्याला घातला तट’ अशा स्वरूपाची आहे. -केसरी २७-६-३९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP