Dictionaries | References म माधेजना बुद्धिहीना, आधीं पताळ मग डोणा Script: Devanagari Meaning Related Words माधेजना बुद्धिहीना, आधीं पताळ मग डोणा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [ माधेजन = माध्यंदिन, यजुर्वेदी. पत्राळ - पत्रावळ. डोणा - द्रोण ] यजुर्वेदी प्रायः बुद्धिहीन मंद बुद्धीचे अशी समजूत. तसेंच त्याची पद्धत आधीं पत्रावळ लावून मग द्रोण लावण्याची असते. याच्या उलट ऋग्वेद्यांची पद्धत आधीं द्रोण लावून मग पत्रावळ लावावी. यजुर्वेद्यांच्या कोणा द्वेष्टया ऋग्वेद्यानें यजुर्वेद्याला चिडविण्यासाठीं ही निंदात्मक म्हण उपयोगांत आणली असावी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP