Dictionaries | References

अपाय करुन घेणें मग उपाय शोधणें

   
Script: Devanagari

अपाय करुन घेणें मग उपाय शोधणें

   आधीं संकट ओढवून घ्यावयाचें व मग त्यांतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावयाचा, हा उपद्याप करण्यापेक्षां प्रथमच सावध राहून अडचणींत न सांपडणेंच बरें नव्हे काय ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP