Dictionaries | References

दोन्ही डोळ्यांनी अंधळा, मग बसला पुराणाला

   
Script: Devanagari

दोन्ही डोळ्यांनी अंधळा, मग बसला पुराणाला

   प्रथम आयुष्यांत अतिशय चाळे करुन मग नाइलाज झाला म्हणजे परमार्थाच्या पाठीमागें लागणारा. तु०
   वृद्धा नारी पतिव्रता.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP