Dictionaries | References

अपायीं उपाय करावा त्यापेक्षां तो होऊं न द्यावा

   
Script: Devanagari

अपायीं उपाय करावा त्यापेक्षां तो होऊं न द्यावा

   अपाय झाल्यावर मग त्यास उपाय करण्यापेक्षां प्रथम तो न होईल अशी काळजी घेणेंच जास्त श्रेयस्कर. संकट निवारण करण्यापेक्षां संकटास प्रतिबंध करणेंच अधिक चांगलें. तु ० -Prevention is better than cure. प्रक्षालनाद्धिंपकस्य दूरादस्पर्शनं वरम्‍ ।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP