Dictionaries | References

अर्थातुराणां न पिता न बंधुः

   
Script: Devanagari

अर्थातुराणां न पिता न बंधुः

   पैशाच्या पाठीमागें लागलेल्या मनुष्यास आपपर, लहानमोठा, नातेंगोतें वगैरे कोणतेहि संबंध लक्ष्यांत येत नाहींत
   तो सर्वांना एकसारखेंच वागवतो. तु ० -अर्थातुराणां न गुरुर्नबंधुः कामातुराणां न भयं न लज्जा । विद्यातुराणा न सुखं न निद्रा क्षुधातुराणां न रुचिर्न वेला ॥ -सुर १७३.८४५. -गांगा १५८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP