Dictionaries | References

कामातुराणां न भयं न लज्‍जा।

   
Script: Devanagari

कामातुराणां न भयं न लज्‍जा।

   मनुष्‍य कामाधीन झाला म्‍हणजे तो निलाजरा होतो व तो कोणासहि भीत नाहीसा होतो. मूळ श्र्लोक-अर्थातुराणां न गुरुर्न बंधुः कामातुराणां न भयं न लज्‍जा। क्षुधातुराणां न रुचिर्न वेला विद्यातुराणां न सुखं न निद्रा ।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP