Dictionaries | References

अनुभव मूर्खा शिकवी ज्ञान न शिके तो शतमूर्ख जाण

   
Script: Devanagari

अनुभव मूर्खा शिकवी ज्ञान न शिके तो शतमूर्ख जाण

   अनुभवानें मूर्ख मनुष्यसुद्धां शहाणा होतो, परंतु जो अनुभव येऊनहि योग्य तो बोध घेत नाहीं तो मूर्खाच्याहि पलीकडे शतमूर्ख आहे, असेंच म्हटलें पाहिजें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP