Dictionaries | References ज ज्याचा अनुभव त्याला, आपण काय बोला Script: Devanagari Meaning Related Words ज्याचा अनुभव त्याला, आपण काय बोला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जसा ज्याला एखाद्या गोष्टीचा अनुभव आला असेल, तसे त्याचे त्या गोष्टीबद्दल मत बनते. अनुभवावरून गोष्टीची परीक्षा करणें किंवा मत बनविणें. ‘चंदूसारखा सुशिक्षित नवमतवादी गुरूभजनी लागला, त्याअर्थी’ त्याला तसेच काही तरी कारण असेल. ज्याचा अनुभव त्याला, आपण काय बोला!’ -कावळा आणि ढापी, पृ. ५३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP