Dictionaries | References ज ज्याला आहे भाकरी, त्याला कशाला (पाहिजे) चाकरी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ज्याला आहे भाकरी, त्याला कशाला (पाहिजे) चाकरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्याला खावयास प्यावयास पुष्कळ आहे त्याला काम करण्याची जरूरी नसते. Related Words ज्याला आहे भाकरी, त्याला कशाला (पाहिजे) चाकरी चाकरी भाकरी ज्याला बुद्धिय नाहीं, त्याला भांडवल नाहीं ज्याला नाहीं काज, त्याला पृथ्वीचें राज चाकरी कॅल्यार भाकरी मॅळत् पाहिजे जशी चाकरी, तशी भाकरी चाकरी आणि भाकरी चाकरी करावी, भाकरी खावी चाकरी तोंवर भाकरी भाकरी आसा ताका चाकरी नाका खाजवील त्याला खरूज, भोगील त्याला संपदा चाकरी करावी आणि भाकरी मागावी भटाची चाकरी आणि शिळया भाकरी तवा तापला आहे तर भाकरी भाजून घ्या ज्याचा त्याला ज्याला नाहीं लाज, त्याला पृथ्वीचें राज्य घरांत नाही भाकरी आणि मानावारी चाकरी तुका म्हणे येथे, पाहिजे जातीचें। ज्याची सर त्याला, उगीच प्रतिष्ठा कशाला लष्करच्या भाकरी भाजणें तृणाला चाड आहे ती त्याला नाहीं ज्याला बायल नाका, ताका बायलेचो वर्गय नाका ज्याची खावी भाकरी, त्याची करावी चाकरी ज्याला नाहीं आगापिच्छा, त्याची सर्वच दुर्दशा दुनिया झुकती आहे पण झुकविणारा पाहिजे भाकरीची चाकरी आहे जिची सहज लीला, तिला कशाला पाहिजे भांगटिळा! गादीची चाकरी भाकरी खावपी गोडाची भाकरी बटिकेची चाकरी, रोज शिळया भाकरी मांडे करणारीचा शेंबूड काढला पाहिजे ज्याचे त्याला, आपल्याला उठाठेव कशाला शपथ केली वाहावयाला, भाकरी केली खावयाला विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे बोडकीला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे ज्याला जोड लागतो त्याला त्याचें दुःख (कळतें) ज्याला नाहीं गोत्र, त्याला काश्यप गोत्र तापल्या तव्यावरची भाकरी, तशी ठेवावी हुशारी ज्याचें यश त्याला, काय असे भलत्याला नारळहि पाहिजे व खोबरेंहि पाहिजे ज्याचा अनुभव त्याला, आपण काय बोला कांदा कापायला बकर्याच्या वेळचा मंत्र कशाला हिसाब काय आहे पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्याची नको चाकरी रागीटाची चाकरी, तलवारीची धार ज्याचे पदरीं पाप, त्याला पोरी होती आपोआप कायदा हा गाढव आहे बाजारच्या भाकरी भाजणें सामर्थ्य आहे चळवळीचें एक भाकरी सोळा नारी आहे रतन, पण पाहिजे जतन उन्हानंतर सावली, भुकेनंतर भाकरी भाकरी भाजायला लावणें ज्याचें वेंचें, त्याला जाचें जो गुळानें मरतो, त्याला विष कशाला ढेंकूण मारायला ब्रह्मास्त्राचें आवाहन कशाला पाहिजे? ढेंकूण मारायला ब्रह्मास्त्राचें जप कशाला पाहिजे? बोडकीला कुंकू नि वांझेला कातबोळ, कशाला पाहिजे नऊ चोवीस एकादशी, कशाला पाहिजे गांवचा जोशी सोनें गहाण असल्यास वर जावयाची मध्यस्ती (भीड) कशाला वारें आहे तों उपणून घ्यावें गरिबी ही अट्टल बादशाही आहे ज्याची पै, त्याला लई ज्याला नाहीं अक्कल, त्याची घरोघर नक्कल ज्याला नाहीं प्रतिष्ठा, त्याची काय करावी थट्टा ज्याला नाही कोणी, तो पडला वनीं ज्याचें वेड, त्याला गोड कांद्याला बिस्मिल्ला कशाला ज्याचा भार, त्याला जोजार ज्याची त्याला चोप नाहीं ज्याचें घर त्याला किल्ल्यासारखें ज्याचें त्याला, गाढव ओझ्याला ज्याचें त्याला बरें गांठचे खाऊन शेटची चाकरी करणें ज्याचें त्याला, खटपट आम्हांला ज्याचें जळे, त्याला कळे बाजाराच्या भाकरी भाजण्याची जरुर नाहीं दुष्टाशीं दुष्टच झालें पाहिजे कशाला वरहि वरायास पाहिजे समज। कढी तव्यावर आणि भाकरी पातेल्यावर कर्ज फार त्याला लाज नाहीं, उवा फार त्याला खाज नाहीं जो श्रमी, त्याला काय कमी धर्म आहे कर्मांगी, कळलें पाहिजे प्रसंगी कामांत मग्न, त्याला कसले विघ्न जिची सहज लीळा, तिला कशाला (पाहिजे) भांग टिळा ज्याला तोफेच्या आवाजाचे भय वाटतें, त्यानें समरागणांत जाऊं नये गांवाबाहेर बोंबलण्यास पाटलाची परवानगी कशाला ज्याला पानाचें भय वाटतें, त्यानें वनांत जाऊं नये उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी मडक्याचा कांठ ओला आहे तो वळेल नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे चाकरी करणें लागती, त्यांत इतरांची मर्जी मोडती प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्था पंचीकरण कोंकणी रेड्याला भक्कम दांडके पाहिजे अधोर्याचा रीण अवकळ्याची चाकरी कधीं करुं नये Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP