Dictionaries | References

जिची सहज लीळा, तिला कशाला (पाहिजे) भांग टिळा

   
Script: Devanagari

जिची सहज लीळा, तिला कशाला (पाहिजे) भांग टिळा     

जी जातीची सुंदर असून कोणत्‍याहि प्रकारे शरीरप्रसाधन न करतां आपल्‍या सौंदर्याने लोकांवर छाप पाडूं शकते, तिला नट्‌टापट्‌टा करण्याची मुळीच जरूर नाही. जातीच्या सुंदरांना काहीहि चालते। -(मराठी) शाकुंतल नाटक.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP