Dictionaries | References

कृतीला योग्‍य होईल असे बोलणें पाहिजे

   
Script: Devanagari

कृतीला योग्‍य होईल असे बोलणें पाहिजे     

बोलणें व कृति यांत मेळ पाहिजे. जे प्रत्‍यक्ष करतां येणार नाही किंवा घडणार नाही असे बोलून काही फायदा नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP