Dictionaries | References

ईश सर्वांकडे पाहे, असे म्हणून स्वस्थ राहे

   
Script: Devanagari

ईश सर्वांकडे पाहे, असे म्हणून स्वस्थ राहे

   परमेश्र्वराला सर्व गोष्टींची काळजी आहे म्हणून तो आपलीहि काळजी घेईल, असे जाणून निमूट राहावे. सूड, मत्सर, त्याग हे विकार टाकून द्यावे. तु०-तुका म्हणे स्वस्थ रहावें। जे जे होईल ते ते पहावें।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP