Dictionaries | References

असे त्‍याचे दैवाचे ताले कीं, कुत्र्यावर नौबत चाले

   
Script: Devanagari

असे त्‍याचे दैवाचे ताले कीं, कुत्र्यावर नौबत चाले     

एखाद्याचे भाग्‍य असे काही विलक्षण असते की, त्‍याच्या कुत्र्यावर सुद्धां नौबत झोडत असते. एखाद्या अकर्तृत्‍ववान पण भाग्‍यशाली मनुष्‍याबद्दल योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP