Dictionaries | References व वांव चुकली कीं गांव चुकला Script: Devanagari See also: वांव चुकली कीं गांव चुकतो Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वांव चुकली कीं गांव चुकला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | थोडें अंतर रस्ता चुकला कीं ज्या गांवीं जावयाचें आहे तें मिळणारच नाहीं. ज्या गांवाला जायचें त्याच्या वाटेनें जर न जातां दुसर्याच वाटेला लागलों तर इच्छित गांवीं न जातां भलत्याच गांवीं पोहचूं. त्याप्रमाणें थोडें का ध्येय सुटलें तर इष्टफळ मिळत नाहीं. ‘ हिंदु सभेनें स्वतःच भावी काल व त्या काळांत होणार्या घडामोडीचे चित्र आपल्या डोळयापुढें ठेऊन आपलें राजकीय धोरण ठरवावें, हेंच इष्ट होय. वांव चुकली कीं गांव चुकतो म्हणतात हें लक्ष्यांत घेऊनच मार्ग ठरवावा ह्यांतच हिंदुस्थानचें हित आहे. ’ -केसरी १३-९-४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP