Dictionaries | References

एक अणी चुकली की बारा वर्षांचा वायदा

   
Script: Devanagari

एक अणी चुकली की बारा वर्षांचा वायदा     

(अणी = ऐन वेळ, संधी) १. एकदां आलेली संधि गमावली तर पुन्हा ती लवकर मिळण्याचा संभव नसतो. २. एखाद्या मोठ्या संकटांतून जर एक वेळ बाहेर पडले तर पुन्हा दिर्घकाळ शांतता मिळते. (हिं.) ‘एक आणी चूकी तो बारा बरसकी हयात.’ -भाव ९४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP