Dictionaries | References

बारा रेडे धुवीन पण एक शाळिग्राम नाहीं धुणार

   
Script: Devanagari

बारा रेडे धुवीन पण एक शाळिग्राम नाहीं धुणार

   वर प्रमाणेंच. देवपूजा करण्याची नावड पण म्हशी धुण्याची आवड
   सत्कृत्य करण्याचा कंटाळा पण घाणेरडी कृत्यें करण्याची आवड. पाठभेद - बारा रेडे धुतों तर एक शाळिग्राम जड नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP