Dictionaries | References

मॅल्ल्या म्हशी बारा शॅर दूध

   
Script: Devanagari

मॅल्ल्या म्हशी बारा शॅर दूध     

( गो.) मेल्या म्हशीला बारा शेर दूध. जिवंत असेपर्यंत पुष्कळांना एखाद्या माणसाची किंमत वाटत नाहीं. पण तें माणूस मेलें कीं मग त्याच्या लहानसहान गुणांनाहि पर्वताचा आकार देऊन लोक त्याच्याबद्दल हळहळत असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP