Dictionaries | References

बारा पडी घोवाक, तेरा पडी बायल

   
Script: Devanagari

बारा पडी घोवाक, तेरा पडी बायल

   ( गो.) बारा मापें भात नवरा खातो तर बायको तेरा मापें खातें. वरचढ असलेल्या माणसाला कधीं काळीं त्याच्या पेक्षांहि वरचढ माणूस मिळूं शकतो. तु ० -शेरास सव्वाशेर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP