Dictionaries | References

कधीं

   
Script: Devanagari

कधीं     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
On what day? when? See notice under केव्हां. 2 Ever, at any time.

कधीं     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   On what day? When? Ever.

कधीं     

कधींकधीं
कधींमधीं
केव्हां केव्हां
मधूनमधून एखाद्या वेळी.

Related Words

कधीं नवत, कोंबडीला गवत   अधोर्‍याचा रीण अवकळ्याची चाकरी कधीं करुं नये   कधीं न पाहिला दिवा अन्‍ एकदम देखिला आवा   पापानें कधीं पोट भरवेल   अनक्षर शहाणे असती, कधीं साक्षर मूर्ख ठरती   खायला आधीं, निजायला मधीं, कामास कधीं मधीं   खावयास आधीं, निजावयास मधीं, कामास कधं कधीं   खावयास आधीं, निजावयास मधीं, कामास कधीं मधीं   उशीर लावूं नये कधीं, धर्म करावा आधीं   उतावळीनें घडें तें कधीं यशा न चढें   कधीं   कधीं उजवा, कधी डावा   कधीं कधीं   कधीं काळीं   कधीं तरी   कधीं तुपाशीं, कधीं उपाशीं   कधीं न काल, भलतीच चाल   कधीं न घडे तें अवसे पुनवे (पौर्णिमेला) घडे   कधीं नवत   कधीं नव्हत   कधीं न होतेला   कधीं ना कधी   कधीं नाहीं धड, अवसे पुनवेला रड   कधीं नाहीं पाहिला डोळां, आणि येऊन पडला गळां   कधीं नाहीं वग, डोळे उघडून बघ   कधीं नाही कधीं   कधीं होईल दिवाळसें, कधीं मोडीन कणसें   एक जूट, त्यांना कधीं न तूट   एका बापाचे मुलगे, कधीं न निघती सारखे   एका हातानें टाळी, कधीं व वाजे कोण्या काळीं   पुनवेची अंवस व अंवसेची पुनव कधीं झाली आहे?   ब्राम्हणाची संध्या व वाण्याचें उधार कधीं राहावयाचें नाहीं   जाशी बुधीं, येशी कधीं   जाशील बुधीं येशील कधीं?   राजा कधीं चुकत नाहीं   महानुभाव महानुभावः मंगळवार कधीं   धन्यानें कधीं पाहावें, ऐकावें, कधीं अंध बधीर राहावें   भिकार्‍यांचें कधीं दिवाळें निघणार नाहीं   जाईल बुधीं, तो येईल कधीं   हावरा सण कधीं, सगळयासार्‍या गावाच्या आधीं   हावर्‍या सण कधीं, सगळयासार्‍या गावाच्या आधीं   वाळूच्या कणाचा दोरा, कधीं न होय पुरा   बाईल पैशाची पैशाची । कधीं नव्हे बा पुरुषाची ॥   जातीसाठीं माती खावी, जात कधीं न सोडावी   जेवण्याला आधीं आणि कामाला कधीं मधीं   लग्न करणार कधीं तर बायको आण आधीं   चोरीचें धन कधीं झांकलें जाणार आहे   सांग पाटला काय लिहूं, चावडीवर कधीं जाऊं   जेवच्याक आधीं, न्हिद्‌क मधीं, आनी वावराक कधीं मधीं   दुखणें कधीं नाहीं माहीत, तो मरतो पहिल्या दुकण्यांत   रोजगारांत कर्ज आणि तारुण्यांत व्याधि, मग सुख तें लागावें कधीं   बरें करीत असावें, तें कधीं फुकट जात नाहीं   बरें करीत करुन ठेवावें, तें कधीं फुकट जात नाहीं   देवांनीं घडला नूर, तो कधीं नाहीं होणार दूर?   दैव देतें, दैव घेतें, भाग्य कधीं स्थिर नसतें   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   पोरीं संसार, अन्‌ गोन्हीं शेत, कधीं झालें आहे?   व्यापार करतां सोळा बारा   कबी   स्वभावाला औषध नाहीं   सटवीनें लिहिलें भाळीं, तें न चुके कदाकाळीं   सटवीनें लिहिलें भाळीं, तें न चुके कपाळीं   सटी सामाशीं   पाहुणा राऊळा   धनलोभ दाविती, सज्जनांचीहि दृष्टि फिरती   पैपाहुणा   माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   निसर्गाचे कायदे स्थिरस्वरुपी आहेत   जावा जावा आणि उभा दावा   दुष्काळ आला, परभारी गेला   रात्रि कुत्तरें नाहीं घरीं, दिवसा हिंडे दारोदारीं   मारवाडी कावा आणि आपलपोटेपणा   मित होय व्यय तर न होई क्षय   पुरुषांचा डोळा आणि स्त्रियांचा चाळा   वायां जावो न देई, धनधान्य त्याचे बाहीं   बाय्‍ ले दिव्‍ न्‍ बटीक हाडप   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   पाप त्यांत निफजेः   पुण्य म्हणून आचरीजे   चवरा   दे रे देवा! कुरुप, तर देवानें दिलें स्वरुप   यशाच्या पाऊलवाटी, असती अल्प संतुष्टांच्या पोटीं   अस्तुटेपणा   किदी   सावत्र आई, विषय जाई   हिंडणें नारदाचें आणि निजणें कुंभकर्णाचें   होतील बाळ, तर फेडतील काळ   वाण्याची कसर आणि वणजार्‍याची सफर बरोबर   वेळींच जो जागे, तो भीक कां मागे   बारा सुघरनी, कढी आळनी   बींभरण   दुसर्‍याचे वस्तूवर, कदापि लोभ न धर   लाडू खायला घालणें   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   धीर धीरे, दैव उघडे   देवाची दया आणि आईची माया   धनगराचें कुत्रें, लेंडयापाशीं ना मेंढयांपाशीं   न्यहाल करणें   पश्चिमेस सूर्य उगवणें   शाहण्याची बलाय दूर   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP