Dictionaries | References

भिकार्‍यांचें कधीं दिवाळें निघणार नाहीं

   
Script: Devanagari

भिकार्‍यांचें कधीं दिवाळें निघणार नाहीं

   भिकारी मनुष्याजवळ स्वतःचें असें बहुधा कांहींच नसल्यामुळें त्यास दिवाळें निघण्याची भीति नसते. मुळांतच कांहीं नसल्यावर तें गमावण्याचा संभव नसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP