Dictionaries | References

दलालास दिवाळें काय

   
Script: Devanagari

दलालास दिवाळें काय     

माल विकणारा व विकात घेणारा कोणाचाहि तोटा झाला तरी दलालाची दलाली कायम. तेव्हां त्याला दिवाळें ठाऊक असण्याचें काय कारण ! ( हिं. ) दलालका दिवाला क्या.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP