Dictionaries | References

उडदामाजी काळेगोरे काय (कोठवर) निवडावें निवडणारें

   
Script: Devanagari

उडदामाजी काळेगोरे काय (कोठवर) निवडावें निवडणारें

   उडदाचे दाणे येथून तेथून सर्व सारखेच काळे
   त्यात निवडकशी करतां येणार
   एका माळेचे मणी. चांगला वाईट असा भेद करता येत नाही तेव्हां म्हणतात. -पामो ४११. ‘जे वाईट ते झालेच आहे-जन्मठेप काळे पाणी काय, मृत्यु काय! उडदांत काळेगोरे ते काय निवडायचे!’ - काळे पाणी १३६. तु०-माषेषु तुल्यकृष्णेषु कः कृष्णः कस्ततोन्यथा।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP