Dictionaries | References

कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्‍याला काय तोटा

   
Script: Devanagari

कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्‍याला काय तोटा

   नवरा बायको सुखी असतील तर मुलांना काय तोटा? नवरा बायको निरोगी व सुखी असतील तर मुले होतील. तु०-शीर सलामत तो पगड्या पचास.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP