Dictionaries | References

असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः

   
Script: Devanagari

असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः

   शेतीपासून मालक जर दूर राहात असेल तर त्या शेतीपासून फायदा व्हावयाच्या ऐवजी पदराला खार मात्र लागावयाचा. तु०-धनी नाही पास तर शेती होईल धननाश.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP