Dictionaries | References उ उष्टें खावें तर तें तुपासाठीं (तुपाचे लालचीनें) Script: Devanagari Meaning Related Words उष्टें खावें तर तें तुपासाठीं (तुपाचे लालचीनें) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्य काही तरी लाभ होईल याच आशेने एखादे हीन कामहि करण्याचे पतकरतो. विशेष लाभ असेल तरच कोणी हलकी सकली गोष्ट करावयास तयार होईल. ‘ज्या संसाराला मी अजून आरंभ केला नाही त्याचा मला वीट आला असे मी प्रामाणिकपणें कसे म्हणेन? मी हवी तेव्हा ही दीक्षा टाकून संसारात पडावयाला तयार आहे. पण उष्टें खावें तर ते तुपासाठी, अशी म्हणच नाही का? त्याप्रमाणें मनाजोगे स्त्रीरत्न लाभले तर लग्न करावे. नाहीतर वैराग्याचे ऐश्र्वर्य हातचे गेले आणि संसाराचे ऐश्र्वर्य मनासारखे लाभले नाही.’ -कावळा आणि ढापी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP