Dictionaries | References

निघेल तें केरमाती, राहील तें माणिकमोती

   
Script: Devanagari

निघेल तें केरमाती, राहील तें माणिकमोती

   (वांय) झालें तें वाईट व आहें ते चांगलें, अशा समाधान वृत्तीनें वागावें. तु०-वाहिली ती गंगा, राहिलें तें तीर्थ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP