Dictionaries | References

सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें

   
Script: Devanagari

सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें

   कांहीं वस्तू आपला गुण दुसर्‍यास देतात परंतु दुसर्‍याचा घेत नाहीत. उलट कांहीं स्वत्व विसरुन दुसर्‍यांत अगदीं विलीन पावतात. ‘ सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें अशी म्हण आहे. त्याप्रमाणें महाराष्टीयांनीं त्या त्या प्रांतांत विरुन जाणें शक्य नाहींहितकारक नाहीं.’-केसरी ३-५-२७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP