Dictionaries | References ड डोंगरचे आंवळे व समुद्राचे मीठ Script: Devanagari See also: डोंगरचे आंवळे व सागराचें मीठ Meaning Related Words डोंगरचे आंवळे व समुद्राचे मीठ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आंवळे आणि मीठ यांची गाठ पडणें फार मुष्कीलपण लोणच्यातल्याप्रमाणें जेव्हां ती पडते तेव्हां तो अकल्पित योगायोग व सुसंगम म्हणावयाचा. ‘डोंगरचे आंवळे समुद्राचे मीठ। गोडि अकल्पित झाली अविट।’ -प्रला ८४.१९०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP