Dictionaries | References

असुदी व अबादी

   
Script: Devanagari

असुदी व अबादी

  स्त्री. लागवडवस्ती ; शांततावसाहत . त्यास तंबी करुन मुलखाची असुदी व अबादी करावी .' - दुबारो ५ . १४३ . १३६ . ( अर . असुदा - शांत पर्ण )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP