Dictionaries | References
अं

अंधळें दळतें व कुत्रें पीठ खातें

   
Script: Devanagari
See also:  अंधळ्यानें दळावें कुत्र्यानें पीठ खावें

अंधळें दळतें व कुत्रें पीठ खातें

   अंधळें मनुष्य दळीत असलें व पडणारें पीठ कुत्रें खात असलें तर त्याचें निवारण करणें अंधळ्यास शक्य नसतें व अंधळ्याचे श्रम फुकट जातात व त्याचा फायदा कुत्र्यास मिळतो. याप्रमाणें जेथें एक परिश्रम करीत असतो व भलताच मनुष्य त्याचा फायदा घेत असतो व या गोष्टीवर नियंत्रण ठेवणारा कोणी नसतो अशी अंदाधुंदी जेथें चालते, त्या प्रकाराबद्दल ही म्हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP