Dictionaries | References अं अंधळें Script: Devanagari Meaning Related Words अंधळें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. दृष्तीहीन .०गारुड न. १ लबाडी ; लुच्चेगिरी ; अंतरमंतर . २ गुत्प मसलत ; छक्केपंजे ; कट . ' दुसरें कांही अंधळेंगारुड असलें तरी त्याचा थांग लावूं देणारा नाहीं .' - कफा ६ .०तिरळें न. अंधळा , तिरळा घेऊन खेळ खेळणें . अंधळा तिरळा पहा .०नक्षत्र न ज्या नक्षत्रावर हरवलेली वस्तु पुष्कळ खटपट करूनहि सांपडत नाहीं तें नक्षत्र . अंध ४ पहा . ( क्रि० लागणें ).०वरण न ज्या वरणांत मुळींच डोळ शिल्लक राहिले नाहींत असें वरण . ह्याच्या उलट डोळस वरण . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP