Dictionaries | References अ अंधळा Script: Devanagari Meaning Related Words अंधळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Blind--a person or an eye. 2 fig. Ignorant or erring: confused, disorderly, wild--as proceedings: blind, undiscerning, undistinguishing--a government &c. अं0 सांगे गोष्टी बहिरा गाढव पिटी; अंधळ्याच्या मनीं आयतवार बहिरा म्हणतो माझी बायको गर्व्हार and many others expressive of mutual misapprehension. अंधळ्याच्या गायी देव राखितो Providence takes care of fools and blind. अंधळ्यानें दळावें कुत्र्यानें पीठ खावें or अंधळें दळतें कुत्रें पीठ खातें Expresses wild anarchy or misrule. अंधळ्यापुढें नाच बहिऱ्यापुढें गायन Said of the bestowing of gifts or granting of favors where they are not valued. अंधळ्याबहिऱ्याची गांठ Used of an intercourse or a meeting where each party mistakes the other. अंधळ्यास अं0 वाट दाखवितो The blind lead the blind. अंधळ्यास आमंत्रणें दोघे येतात If you invite a blind man, you must expect also his leader. अंधळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Blind. Ignorant. Wild, undiscerning.अंधळा दळतो कुत्रें पीठ खातें Expresses wild anarchy or misrule.अंधळ्याबहिऱ्यांची गांठ Used of an intercourse or a meeting where each party mistakes the other.अंधळ्याची काठी An old man's staff or chief support.अंधळी कोशिंबीर Game ofBlind man's buff.अंधळें गारूड n Dark and suspicious proceedings, jugglery, chicanery, an intrigue, a machination. अंधळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : आंधळा अंधळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ ज्याला दिसत नाहीं असा ( मनुष्य , डोळा ); अंध पहा . २ ( ल .) अज्ञानीं ; अजाणता ; चुकणारा ; विवेकशुन्य ; अविचारी ; गोंधळ्या ; अव्यवस्थित ( व्यवहार ), बेकायदेशीर ( राज्य ). ( सं . अंध ) म्ह० अंधाळा सांगे गोष्टी . बहिरा गाढव पिटी ; अंधळ्या मनीं आयतवार ( सोमवार ), बहिरा ( किंवा पांगळा ) म्हणतो माझी बायको गंर्भार . या ( परस्पर गैरसमज दाखविणार्या ) व अशा पुष्कळ म्हणी आहेत . अंधळ्याच्या गाई देव राखतो = ईश्वर गरिबा - दुबळ्यांची काळजी घेतो . अंधळ्यानें दळावें कुत्र्यानें पीठ खावे किंवा अंधळें दळतें कुत्रें पीट खातें = एकानें कष्ट करावें व भलत्यानेंच त्याचा फायदा घ्यावा अशी बेबंदशाही , अंदाधुंदी . ' यास्तव आमचें सरकारास रयतांच्या वतीनें असें निक्षुन सांगणें आहे कीं आंधळें दळतें आणि कुत्रें पीठ खातें असला प्रकार यापुढें चालावयाचा नाहीं .' - सासं २ . ३१६ . अंधळ्यापुढें नाच बहिर्यापुढें नायन = ज्याला ज्याची किंमत नाहीं त्याला ती वस्तु देणगी देणें . ( गो .) ' आंधळ्यासरी नाजून आनी भैर्यासरी गावन उपयोग किते ?' अंधळ्या बहिर्याची गांठ = प्रत्येक जण दुसर्याबद्दल गैरसमज करून घेतो अशा दोन माणसांची भेट . २ परस्परांना मदत करण्यास असमर्थ अशांची गांठ . अंधळा मागतो एकडोळा देवदेतो दोन ( दैव अनुकूल झालें असतां कधी कधीं आपल्या इच्छेपेक्षां अधिकहि देतें यांवरुन )= अपेक्षेपेक्षां अधिक मिळणें . अंधळ्यास अंधळा वाट दाखवितो = एक अज्ञानी दुसर्या अज्ञानी माणसास उपदेश करतो , मार्गदर्शक होतो ( म्हणजे दोघेही फसतात ). अंधळा रोजगार आणि मिंधा संसार = अव्ययस्थितपणामुळॆं दुसर्याचा पगडा स्वतःवर बसणें . - ळ्याच्या रस्ता - वाट - मार्ग - पु . सरळ ; रुंद व मोकळा रस्ता ; आंधळ्याला अडचणीशिवाय जातां येईल असा हमरस्ता .०कारभार पु. अंदाधुंदीनें चालविलेलें राज्य ; बेबंदशाही ; अव्यवस्थित काम .०डोळा पु. अंधळा माणूस ( विशेषत ; एक डोळ्यानें )०तिंधळा तिरळा - वि .( कों .) १ अंडगडी ; पोटगडी ; पित्या . २ ( इटीदांडुच्या खेळांतील ) दृश्या ; दोन्ही बाजूंनी खेळणारा ; रहाट्या . ३ ( लं .) दोही दगडीवर हात टेकणारा ; दुरोखी०नारळ पु. कोंवळा नारळ ; शहाळें ; ज्यांत नुसतें पाणीच असल्यामुळें वाजत नाहीं असा . आडसर पहा . - ळ्याची काठी - १ अंधळा , अशक्त , निराश्रित यांच अपुढारी अथवा आश्रयदाता ; अंधळ्याला आधारभूत गोष्ट ( अंधळ्याला मुख्य आधार त्याच्या काठीचा असतो यावरुन ). ' या अंधावृद्धाची राहों देतास एक जरि यष्टी । भीमा , मी मानस तरि होऊं देत्यें कशास अभु कष्टी । ' - मोस्त्री ३ . ४६ . २ म्हातार्या आईबापाचा एकुलता एक मुलगा . - ळ्याची माळ - माळका - स्त्री . १ अंधळ्या लोकांची माळ , रांग . २ ( ल .) अज्ञानी व मूर्ख लोकांची परंपरा . - ळ्यांची मिंठी - स्त्री . घट्ट मिठी ; चिकटणें .- ळ्यांत काणा राजा - जेथें सर्वच अडाणी असतात तेथें थोड्याशा शहाण्याचें तेज पडतें . - ळ्यासी जन सारेंचि आंधळें - जसें आपण असतों तसेंचक जन आपल्याला दिसतें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP