Dictionaries | References

निस्तूक

   
Script: Devanagari
See also:  निस्तुक , निस्तोष

निस्तूक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Wholly, totally, without any remainder or any excepted portion. Ex. जें धान्य ठेविलें होतें तें नि0 संपलें; पाऊस नि0 गेला; ह्यांत गूळ नि0 नाहीं. 2 Altogether, utterly, perfectly, thoroughly; without any imperfection or deficiency; or in all points and respects. Ex. हा कागद नि0 फुटतो; निस्तूक-मूर्ख-सोदा-लबाड-वेडा- अंधळा-बहिरा-नागवा. 3 Only, merely, simply, nothing but. Ex. हा नि0 वैदिक.

निस्तूक     

क्रि.वि.  १ सर्वस्वी ; अगदी ; निवळ ; बिलकूल ; निःशेष ; अजिबात . पाऊस निस्तूक गेला . २ पूर्णपणे ; पुरतेपणी ; सर्वथा ; व्यंग , न्यून इ० शिवाय ; सर्व प्रकारांनी , तर्‍हांनी , अंगांनी . हा कागद निस्तूक फुटतो . निस्तूक मूर्ख - वेडा - सोदा . ३ केवळ ; निव्वळ ; फक्त . हा निस्तूक वैदिक . [ सं . निस्तुष ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP