Dictionaries | References
अं

अंधळ्याची मिठी

   
Script: Devanagari

अंधळ्याची मिठी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A close grasp or clinging to, a Cornish hug.

अंधळ्याची मिठी     

अंधळा मनुष्य स्वतःस कांहीं दिसत नसल्यामुळें जो आधार सांपडेल तो सुटून जाऊं नये म्हणून त्यास घट्ट धरुन ठेवतो कारण एक आधार सुटल्यास दुसरा सांपडेल अशी त्याची खात्री नसते. यावरुन न सुटणारी घट्ट मिठी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP