Dictionaries | References अं अंधळ्याची काठी Script: Devanagari Meaning Related Words अंधळ्याची काठी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A leader or supporter of one blind, infirm, unprotected &c. अंधळ्याची काठी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अंधळ्याला मुख्य आधार काठीचा. त्याची काठी काढून घेतल्यास तो अगतिक बनतो. यावरुन आधारभूत गोष्ट, व्यक्ति. ‘ अंधळ्याची काठी । हिरोनिया कडा लोटी ॥ ’ -तुगा. १४३२. ‘ कीं, अंधळ्याची हिरुन नेली काठी धावे. ’म्हातार्या माता पितरांचा एकुलता एक मुलगा. ‘ या अंधावृद्धाची राहों देतास एक जरि यष्टी । भीमा मी मानस तरी होऊं देत्यें कशास बहु कष्टी ॥ ’ -स्त्रीपर्व. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP