Dictionaries | References

छाटीवर काठी व संन्याश्याची लोटी

   
Script: Devanagari

छाटीवर काठी व संन्याश्याची लोटी     

संन्याशाचे सर्व वैभव किंवा मालमत्ता म्‍हणजे काय ती त्‍याची छाटी, काठी व एक लोटी एवढीच असते. कफल्‍ल्‍क मनुष्‍याजवळ काय असणार?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP