Dictionaries | References क काठी मारल्यानें पाणी वेगळे होत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words काठी मारल्यानें पाणी वेगळे होत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रवाहातील पाणी काठीने वेगळे करू गेले असतां होऊं शकत नाही. जेथे मूळचा संबंध दृढ व घनिष्ठ आहे, चांगले ऐक्य आहे त्या ठिकाणी आनुषांगिक गोष्टींनी भेद पडत नाही, व ऐक्याचा बिघाड होऊ शकत नाही. जलताडन. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP