Dictionaries | References

तुरीची काठी तुरीवर झाडावी

   
Script: Devanagari
See also:  तुरीची काठी तुरीवर झाडणें

तुरीची काठी तुरीवर झाडावी

   योग्‍य ठिकाणी योग्‍य तेच करणें.
   जेवढे उत्‍पन्न तेवढाच खर्च करणें.
   जेथील तेथेच विल्‍हेवाट लावणें. काठी
   कांटी पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP